पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान करणार 103 अमृत स्थानकांचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
21 MAY 2025 3:53PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत पुनर्विकसित केलेल्या 103 रेल्वे स्थानकांचे उद्घाटन उद्या करणार आहेत. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हा एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या X वरील संदेशाला उत्तरादाखल पंतप्रधान मोदी म्हणाले,
“उद्या, 22 मे हा भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांसाठी एक स्मरणीय दिवस ठरणार आहे. अमृत स्थानके आरामदायी प्रवास, जोडणीत भर घालतील आणि आपली वैभवशाली संस्कृती साजरी करतील!”
***
S.Tupe/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2130247)
आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali-TR
,
Telugu
,
Malayalam
,
Bengali
,
Odia
,
English
,
Khasi
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada