पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील शिरगाव येथील चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 03 MAY 2025 10:52AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 मे 2025

 

गोव्यातील शिरगाव येथे चेंगराचेंगरीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पीएमओ इंडिया हँडलच्या एक्स वरील संदेशात ते म्हणतात:

"शिरगाव, गोवा येथे  चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल सहवेदना. या मध्ये जखमी झालेले लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन दुर्घटनेतील पीडितांना सहाय्य करत आहे : PM @narendramodi”

 

* * *

S.Bedekar/M.Ganoo/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126406) Visitor Counter : 23