पंतप्रधान कार्यालय
ओडिया नववर्ष, विशू, पुथांडू आणि बोहाग बिहूनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
14 APR 2025 9:21AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिया नववर्ष, विशु, पुथांडू आणि बोहाग बिहू निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी X वरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये लिहिले आहे :
“ओडिया नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“विशुच्या शुभेच्छा!”
“सर्वांना पुथांडूच्या शुभेच्छा!”
“तुम्हा सर्वांना बोहाग बिहूच्या शुभेच्छा!”
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121526)
Visitor Counter : 22
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam