पंतप्रधान कार्यालय
उपजीविकेच्या साधनात वाढ तसेच संपूर्ण भारतात तळागाळात रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना दिल्याबद्दल पंतप्रधानांनी GeM चे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
01 APR 2025 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2025
उपजीविकेच्या साधनात वाढ, संपूर्ण भारतात तळागाळात रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलची प्रशंसा केली.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले:
"उपजीविकेच्या साधनात वाढ सुनिश्चित करणे, संपूर्ण भारतात तळागाळात रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणे ही प्रशंसनीय कामगिरी.”
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2117557)
आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam