पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लेक्स फ्रिडमन बरोबरचे पॉडकास्ट आता विविध भाषांमधून उपलब्ध
प्रविष्टि तिथि:
23 MAR 2025 12:21PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर सुप्रसिद्ध कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक व पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्या सोबतचे पॉडकास्ट आता विविध भाषांमधून पाहता येईल. त्यामुळे आता ते जगभरातील सर्व प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाले आहे.
एक्स वरती यासंबंधी घोषणा करताना मोदी यांनी म्हटलं आहे,
“लेक्स फ्रीडमन यांच्या सोबतचा पॉडकास्ट आता विविध भाषांमधून पाहता येईल! हा संवाद प्रेक्षकांच्या मोठ्या संख्येपर्यंत पोहोचावे, हा त्यामागचा उद्देश आहे. कृपया जरूर ऐका.......
@lexfridman”
****
NM/U.Raikar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2114161)
आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam