पंतप्रधान कार्यालय
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल परिवर्तन पारितोषिक 2025 मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
16 MAR 2025 1:59PM by PIB Mumbai
भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल परिवर्तन पारितोषिक 2025 मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वतःच्या तंत्रज्ञांनी विकसित केलेल्या प्रवाह व सारथी या नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांचे महत्व जाणून युनायटेड किंग्डम च्या सेंट्रल बँकिंग ने त्यांना डिजिटल परिवर्तन पारितोषिक 2025 ने सन्मानित केले आहे.
या महत्वाच्या कामगिरीबद्दल प्रशंसा करताना पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले,
“सुशासनातील नवोन्मेष व कार्यक्षमतेवर भर देणारी प्रशंसनीय कामगिरी. भारताच्या आर्थिक परिसंस्थेला बळ देणारे डिजिटल नवोन्मेष अगणित नागरिकांना सक्षम करत आहेत.”
***
S.Pophale/U.Raikar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2111618)
आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil