पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

Posted On: 01 MAR 2025 2:35PM by PIB Mumbai

 

श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी आज आज नवी दिल्लीत एनएक्सटी कॉन्क्लेव्ह येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले आहे:

"एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये मी माझे मित्र रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली. मी नेहमीच आमच्या संवादाची वाट पाहत आलो आहे आणि विविध विषयांवरील त्यांच्या दृष्टीकोनाची प्रशंसा केली आहे. @RW_SRILANKA"

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2107292) Visitor Counter : 18