पंतप्रधान कार्यालय
ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट आणि पंतप्रधान मोदी यांची भेट
प्रविष्टि तिथि:
01 MAR 2025 2:33PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत एनएक्सटी कॉन्क्लेव्हमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांची भेट घेतली.
त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये लिहिले:
“माझे चांगले मित्र आणि ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांना भेटून आनंद झाला. ते नेहमीच भारताचे मित्र राहिले आहेत. त्यांच्या सध्याच्या भेटीदरम्यान आपण सर्वांनी त्यांना भरड धान्यांचा आस्वाद घेताना पाहिले आहे. @HonTonyAbbott”
***
S.Patil/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2107291)
आगंतुक पटल : 71
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada