पंतप्रधान कार्यालय
वॉशिंग्टन डीसी येथील भीषण अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
31 JAN 2025 9:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डीसी येथील भीषण अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्री मोदींनी पीडितांच्या कुटुंबियांसाठी मनापासून संवेदनाही व्यक्त केल्या आणि आम्ही युनायटेड स्टेट्सच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत असेही त्यांनी नमूद केले आहे
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले आहेत;
“वॉशिंग्टन डीसीमध्ये भीषण अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे.
पीडितांच्या कुटुंबियांप्रती आमच्या मनापासून संवेदना.
आम्ही युनायटेड स्टेट्सच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत. @realDonaldTrump"
वॉशिंग्टन डीसी येथे भीषण अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे खूप दु:ख झाले आहे.
पीडितांच्या कुटुंबियांप्रती आमच्या मनापासून संवेदना.
आम्ही युनायटेड स्टेट्सच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत.
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2097828)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam