पंतप्रधान कार्यालय
मेट्रोचा विस्तार आणि शहरी वाहतुकीला बळकटी देण्यासाठी झालेले व्यापक कार्य पंतप्रधानांकडून अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
05 JAN 2025 11:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतभर मेट्रो जाळे विस्तारामध्ये झालेली उल्लेखनीय प्रगती आणि शहरी वाहतूक परिवर्तनात तसेच लाखो नागरिकांच्या जीवनसुलभतेमध्ये सुधारणा करण्यातील याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे.
`माय गव्ह`ने सामाजिक संपर्क माध्यम `एक्स`वर भारताच्या मेट्रो क्रांतीबद्दल दिलेल्या माहितीवर पंतप्रधान मोदींनी लिहिले:
"गेल्या दशकभरात मेट्रो विस्तार वाढविण्यासाठी व्यापक काम झाले आहे. यामुळे शहरी वाहतूक अधिक मजबूत झाली आहे आणि 'जीवनसुलभता' वाढली आहे.
***
S.Pophale/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2090288)
आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam