Posted On:
07 DEC 2024 8:48PM by PIB Mumbai
परमपूज्य पोप फ्रान्सिस हे आर्चबिशप जॉर्ज कूवाकड यांची कार्डिनल पदी नियुक्ती करणार असल्याची घटना ही भारतासाठी अभिमानाची घटना असेल, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर संदेश लिहून व्यक्त केलेली प्रतिक्रिया:
परमपूज्य पोप फ्रान्सिस हे आर्चबिशप जॉर्ज कूवाकड यांची कार्डिनल पदी नियुक्ती करणार आहेत, ही घटना भारतासाठी अत्यंत अभिमानाचा प्रसंग असणार आहे.
हा सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भारत सरकारने केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठवले आहे.
हा सोहळा सुरू होण्यापूर्वी भारतीय शिष्टमंडळाने पोप फ्रान्सिस यांचीही भेट घेतली.
@Pontifex
@GeorgekurianBjp
***
NM/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com