पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर 2024 वर्षाचा सर्वोत्तम बिलियर्ड्पटूचा किताब जिंकणाऱ्या पंकज अडवाणीचे केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
12 NOV 2024 5:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्नूकर स्पर्धेत सर्वोत्तम बिलियर्डसपटू असा किताब मिळवणाऱ्या पंकज अडवाणी याचे आज कौतुक केले.
‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले,
“अभूतपूर्व कामगिरी ! तुमचे खूप खूप अभिनंदन! तुमचा समर्पणभाव, विजिगिषु वृत्ती आणि बांधिलकीची भावना प्रशंसेस पात्र आहे. तुम्ही तुमचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भविष्यात अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळत राहील.@PankajAdvani247”
S.Bedekar/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2072769)
आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Tamil
,
Malayalam
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada