पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
01 NOV 2024 3:04PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारण आणि समाजसेवेतील एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्व नारायण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे :
"राजकारण आणि समाजसेवेत अनमोल योगदान देणाऱ्या नारायणजींचे निधन ही कधीही भरून न येणारी हानी आहे. ते भाजपचे सर्वात जुने आणि मेहनती कार्यकर्ते असून आपण त्यांना भुलाई भाई या नावानेही ओळखतो. लोककल्याणाशी संबंधित त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. अशा दु:खद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रति संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2070156)
आगंतुक पटल : 73
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam