पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जम्मू आणि काश्मीरचे आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला

प्रविष्टि तिथि: 01 NOV 2024 9:14AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरचे आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  

पंतप्रधानांनी X  या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे :

“श्री देवेंद्र सिंह राणा जी यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रगतीसाठी परिश्रमपूर्वक काम करणारे ते एक प्रमुख नेते होते.  त्यांनी नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक जिंकली होती आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला मजबूत करण्यातही उल्लेखनीय भूमिका बजावली होती.  या दु:खाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रति संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2070024) आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam