पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी वायुसेना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
08 OCT 2024 9:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेना दिनानिमित्त भारताच्या शूरवीर वायुसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे,
“आपल्या शूरवीर वायुसैनिकांना वायुसेना दिनानिमित्त शुभेच्छा. आपल्या वायुसेनेचे धैर्य व उच्च कार्यक्षमता कौतुकास्पद आहे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी त्यांनी बजावलेली भूमिका अतिशय प्रशंसनीय आहे.”
***
SonalT/UmaR/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2063097)
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam