पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सामूहिक प्रयत्न सामाजिक परिवर्तनासाठी चमत्कार घडवून आणू शकतात : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 03 OCT 2024 8:50AM by PIB Mumbai

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज  सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा केली आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते चमत्कार करू शकतात असे प्रतिपादन केले आहे.
एक्सवर  स्वच्छ भारतच्या 10 वर्षांच्या प्रवासाबाबत न्यूज 18 इंडियाची  व्हिडिओ पोस्ट सामायिक करताना, ते म्हणाले:
"सामूहिक प्रयत्न सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी  चमत्कार घडवू शकतात.  हे स्वच्छ भारताच्या 10 वर्षांच्या प्रवासाचे एक उत्तम उदाहरण आहे.
नक्की पहा..
 #10YearsOfSwachhBharat”

***

SushamaK/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2061436) आगंतुक पटल : 95
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam