पंतप्रधान कार्यालय
मन की बात कार्यक्रमात ‘स्वच्छता’ हा सर्वाधिक चर्चा झालेल्या विषयांमधील एक ठरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
भारताला स्वच्छ बनवण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा जीवन प्रवास पंतप्रधानांनी उलगडला
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2024 5:56PM by PIB Mumbai
मन की बात कार्यक्रमात ‘स्वच्छता’ हा सर्वाधिक चर्चा झालेल्या विषयांमधील एक ठरल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले आहे.
narendramodi_in हँडलवरून X या समाज माध्यमावर शेअर केलेल्या एका पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“स्वच्छता हा खरोखरच मन की बात दरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. भारत स्वच्छ करण्यासाठी काम करणाऱ्या आदर्श व्यक्तींच्या जीवन प्रवासावर आम्ही प्रकाश टाकला आहे.
#10YearsOfSwachhBharat"
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2061272)
आगंतुक पटल : 81
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Telugu
,
हिन्दी
,
Punjabi
,
English
,
Urdu
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam