पंतप्रधान कार्यालय
“जगाला भारतात निर्मितीची आस” नामक शीर्षक असलेला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा लेख प्रधानमंत्री कार्यालयाने केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2024 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2024
“द वर्ल्ड वॉन्टस टू मेक इन इंडिया” अर्थात “जगाला भारतात निर्मितीची आस” नामक शीर्षक असलेला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी लिहिलेला लेख पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केला आहे.
केंद्रीय मंत्री गोयल यांची एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट सामायिक करताना, पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट केले;
“केंद्रीय मंत्री श्री @PiyushGoyal यांनी @makeinindia अभियानाने भारताला गुंतवणूकीचे पसंतीचे ठिकाण म्हणून कसे स्थान दिले आहे, उच्च दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी व्यवसायांचे, विशेषत: एमएसएमई चे कसे सक्षमीकरण केले आहे आणि अनेक क्षेत्रांना दुय्यम दर्जाच्या उत्पादनांच्या आयातदारांपासून जागतिक दर्जाच्या वस्तूंच्या निर्यातदारांमध्ये कसे परिवर्तित केले आहे, यावर प्रकाश टाकला आहे.”
* * *
S.Kakade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2059429)
आगंतुक पटल : 76
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada
,
Malayalam