पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी जन्मलेल्या वासराचे नामकरण 'दीपज्योती' असे केले
Posted On:
14 SEP 2024 12:21PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी जन्मलेल्या वासराचे नामकरण 'दीपज्योती' असे केले आहे. याबाबत फोटो आणि व्हीडिओ एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करताना पंतप्रधानांनी लिहिले -
"आपल्या शास्त्रात म्हटले आहे - 'गाव: सर्वसुख प्रदा:'
लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवास कुटुंबात एका नव्या सदस्याचे शुभ आगमन झाले आहे.
पंतप्रधान निवासस्थानी प्रिय गोमातेने एका वासराला जन्म दिला असून, त्याच्या कपाळावर ज्योतीची खूण आहे.
म्हणून मी त्याचे नाव 'दीपज्योती' ठेवले आहे."
7, लोककल्याण मार्ग येथील एक नवा सदस्य,
दीपज्योती खूपच मोहक आहे."
***
H.Akude/A.Save/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2054885)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam