पंतप्रधान कार्यालय
पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रणव सूरमा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
05 SEP 2024 8:05AM by PIB Mumbai
ॲथलीट प्रणव सूरमा याच्या जिद्द आणि चिकाटीची प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.
मोदींनी X वर एका पोस्टमध्ये लिहिले:
“#पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रणव सूरमाचे अभिनंदन! त्याचे यश असंख्य तरुणांना प्रेरणा देत राहील. त्याची चिकाटी आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे. #Cheer4Bharat”
***
SonalT/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2052055)
आगंतुक पटल : 90
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam