पंतप्रधान कार्यालय
शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
05 SEP 2024 8:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते.
एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट करत मोदी म्हणाले:
“ #TeachersDay च्या शुभेच्छा. कोवळ्या मनाला घडवणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. डॉ. राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.”
***
SonalT/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2052048)
अभ्यागत कक्ष : 152
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam