पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुंदर सिंग गुर्जर याचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंद

Posted On: 04 SEP 2024 10:25AM by PIB Mumbai

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात  कांस्य पदक पटकावणाऱ्या सुंदर सिंग गुर्जर याचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले;
 "#पॅरालिम्पिक2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या  सुंदर सिंग गुर्जरची अभूतपूर्व कामगिरी! त्याचे समर्पण आणि चिकाटी उल्लेखनीय आहे. या यशाबद्दल अभिनंदन!
#Cheer4Bharat"

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2051626) Visitor Counter : 49