पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्य पदक पटकावणारी बॅडमिंटनपटू मनीषा रामदासचे केले अभिनंदन
Posted On:
02 SEP 2024 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2024
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला बॅडमिंटन SU5 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनीषा रामदास हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"पॅरालिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन SU5 स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याचा मनीषा रामदासचा उत्कृष्ट प्रयत्न ! तिच्या समर्पण आणि चिकाटीमुळे ही अतुलनीय कामगिरी शक्य झाली आहे. तिचे अभिनंदन. #Cheer4Bharat"
* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2051086)
Visitor Counter : 65
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam