गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी,'हर घर तिरंगा'मोहिमेत सहभागी होत तिरंगा फडकावला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगांत न्हाहून गेलेला दिसत आहे
आज नवी दिल्लीतील माझ्या निवासस्थानी तिरंगा फडकवून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांचे आम्ही स्मरण केले
करोडो देशवासीयांच्या एकतेचे, निष्ठेचे आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून तिरंगा सदैव फडकत राहील
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2024 2:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावला.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांनी आपल्या‘X’ पोस्टमध्ये म्हटले आहे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या #HarGharTiranga मोहिमेअंतर्गत संपूर्ण देश तिरंगामय झाला आहे. आज नवी दिल्लीतील माझ्या निवासस्थानी तिरंगा फडकावून देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांचे आम्ही स्मरण केले. करोडो देशवासीयांच्या एकतेचे, निष्ठेचे आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून तिरंगा सदैव फडकत राहील.
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2045189)
आगंतुक पटल : 98
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada