पंतप्रधान कार्यालय
पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या सांगता प्रसंगी पंतप्रधानांनी भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे केले कौतुक
Posted On:
11 AUG 2024 11:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2024
फ्रान्समधल्या पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक 2024 ची आज सांगता झाली. या स्पर्धेत सहभागी भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"पॅरिस #Olympics ऑलिम्पिकची सांगता होत असताना, स्पर्धेत सहभागी संपूर्ण भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे मी कौतूक करतो. सर्व खेळाडूंनी त्यांचे सर्वोत्तम योगदान दिले आणि प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान आहे. आमच्या क्रीडा नायकांना त्यांच्या आगामी प्रयत्नांसाठी शुभेच्छा."
* * *
JPS/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2044436)
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam