पंतप्रधान कार्यालय
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी कुस्तीपटू अमन सेहरावतचे केले अभिनंदन
Posted On:
09 AUG 2024 11:43PM by PIB Mumbai
पॅरिस, फ्रान्स येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज कुस्तीपटू अमन सेहरावतचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्ट केले:
"धन्यवाद! आमच्या कुस्तीपटूंनी आम्हाला मिळवून दिला अधिक अभिमान
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलोमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल अमन सेहरावत याचे अभिनंदन त्याचे समर्पण आणि चिकाटी यातून स्पष्टपणे दृगोच्चर होत आहे. संपूर्ण देश हा उल्लेखनीय पराक्रम साजरा करत आहे.”
आमच्या कुस्तीपटूंनी आम्हाला मिळवून दिला अधिक अभिमान!
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलोमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल अमन सेहरावतचे अभिनंदन. त्याचे समर्पण आणि चिकाटी स्पष्टपणे त्यांच्या यशातून दिसून येते. संपूर्ण देश हा उल्लेखनीय पराक्रम साजरा करत आहे.
— नरेंद्र मोदी (@narendramodi) 9 ऑगस्ट 2024
***
JPS/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2044035)
Visitor Counter : 60
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam