पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपती भवनात राज्यपालांच्या परिषदेला पंतप्रधान उपस्थित
Posted On:
02 AUG 2024 2:06PM by PIB Mumbai
राष्ट्रपती भवनात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखालील राज्यपालांच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. राज्यपाल कशा प्रकारे विकासाला चालना देऊ शकतात आणि समाजाची सेवा कशी करू शकतात यावर चर्चा करण्यासाठी हा एक महत्त्वाचा मंच आहे असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“आज सकाळी राज्यपालांच्या परिषदेला उपस्थित होतो. हा एक महत्त्वाचा मंच आहे ज्यामध्ये राज्यपाल विकासाला कशा प्रकारे चालना देऊ शकतात आणि समाजाची सेवा करू शकतात यावर आम्ही चर्चा केली.”
***
S.Patil/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2040668)
Read this release in:
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam