पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी सीआरपीएफ वर्धापनदिनानिमित्त कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 27 JUL 2024 10:07AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआरपीफच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांची अविचल समर्पित वृत्ती आणि देशाची ते करत असलेली अथक सेवा खरोखरीच प्रशंसनीय आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

त्यांच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने माझ्याकडून सर्व @crpfindia कर्मचाऱ्यांना शुभेच्छा. त्यांची अविचल समर्पित वृत्ती आणि देशाची ते करत असलेली अथक सेवा खरोखरीच प्रशंसनीय आहे. त्यांनी नेहमीच धैर्य आणि बांधिलकी यांचे सर्वोच्च मापदंड प्रस्थापित केले आहेत. देशाला सुरक्षित राखण्यामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.”

***

H.Akude/S.Patil/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2037894) Visitor Counter : 14