संसदीय कामकाज मंत्रालय
केंद्र सरकारने 21 जुलै रोजी बोलावली सर्वपक्षीय बैठक
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2024 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जुलै 2024
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही सर्वपक्षीय बैठक, 21 जुलै, 2024 रोजी नवी दिल्ली येथील संसद भवन ऍनेक्स मध्ये मुख्य समिती कक्षात सकाळी 11 वाजता होणार आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै, 2024 रोजी सुरू होणार असून सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यकतेनुसार, हे अधिवेशन 12 ऑगस्ट, 2024 पर्यंत चालेल.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2033677)
आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada