पंतप्रधान कार्यालय
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2024 11:57AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी समाजमाध्यम एक्सवर पोस्ट केले:
“मी स्वामी विवेकानंदांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांची शिकवण लाखो लोकांना बळ देते. त्यांची प्रगल्भ बुद्धी आणि ज्ञानपिपासू वृत्ती खूपच प्रेरणादायी होती. समृद्ध आणि प्रगतीशील समाजाचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.”
* * *
H.Akude/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2030610)
आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
Hindi_MP
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam