पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट
प्रविष्टि तिथि:
25 JUN 2024 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जून 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. नायडू यांची देशाच्या प्रगतीसंदर्भातील विद्वत्ता आणि तळमळ यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले –
“आदरणीय एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक दशके काम करण्याची संधी मला लाभली असून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने त्यांची विद्वत्ता आणि तळमळ याची मी नेहमीच प्रशंसा केली आहे. आदरणीय वेंकय्या यांनी आमच्या तिसऱ्या कारकीर्दीसाठी उत्तमोत्तम शुभेच्छा दिल्या आहेत.”
* * *
S.Patil/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2028534)
आगंतुक पटल : 109
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam