पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ताडासनावर आधारित चित्रफित केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2024 9:47AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ताडासन किंवा ताडाच्या झाडाच्या मुद्रेप्रमाणे असणाऱ्या आसनावर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली.
21 जून रोजी येणाऱ्या दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सामायिक केलेल्या, या चित्रफितीमध्ये ताडासनामुळे होणारे आरोग्यविषयक फायदे आणि ताडासन करण्यासाठीच्या टप्प्यांचे वर्णन केले आहे.
पंतप्रधानांनी समाज माध्यम एक्स वर पोस्ट केले:
"ताडासन हे शरीरासाठी खूप चांगले आहे. यामुळे अतिरिक्त ताकद सुद्धा मिळते आणि शरीराचा तोल सुद्धा सांभाळला जातो"
***
JPS/GD/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024906)
आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam