भारतीय निवडणूक आयोग
                
                
                
                
                
                    
                    
                        भारतीय स्टेट बॅंकेने निवडणूक रोख्यांशी संबंधित दिलेली माहिती भारतीय निवडणूक आयोगाने आज दिनांक 21 मार्च 2024 रोजी केली प्रकाशित 
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                21 MAR 2024 9:50PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली , 21 मार्च 2024
सर्वोच्च न्यायालयाने (नागरी रिट याचिका क्र. 880, वर्ष 2017) प्रकरणी 15 फेब्रुवारी, 11 मार्च आणि 18 मार्च 2024 रोजी दिलेल्या आदेशांचे पालन करत भारतीय स्टेट बँक-एसबीआयने निवडणूक रोख्यांशी संबंधित माहिती आज दिनांक 21 मार्च 2024 रोजी भारतीय निवडणूक आयोगाला उपलब्ध करून दिली आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांसंदर्भातील ही माहिती ‘एसबीआय’कडून ‘जशी व जिथे प्राप्त झाली तशी’ आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. ‘एसबीआय’ने दिलेल्या माहितीची निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील लिंक   https://www.eci.gov.in/candidate-politicalparty
 
S.Kane/R.Jathar/P.Malandkar
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
 
 
 
 
 
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2016018)
                Visitor Counter : 155
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam