पंतप्रधान कार्यालय
यूट्युबरने केलेल्या नमो भारत ट्रेनच्या व्हिडिओ शूटचे पंतप्रधानांकडून कौतुक
Posted On:
12 MAR 2024 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व परिघीय द्रुतगती मार्ग ओलांडणाऱ्या नमो भारत ट्रेनच्या व्हिडिओचे कौतुक केले आहे.
पायाभूत सुविधा प्रकल्पांवर व्हिडीओ बनवणाऱ्या यूट्युबर मोहित कुमार यांनी या व्हिडिओचे चित्रीकरण केले आहे.
यूट्युबर मोहित कुमार यांच्या व्हिडिओला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"उत्कृष्ट व्हिडिओ...
तुम्ही साधलेली वेळ आपण सर्व मिळून तयार करत असलेल्या नवीन भारताच्या चांगल्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.”
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2013992)
अभ्यागत कक्ष : 132
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam