पंतप्रधान कार्यालय
नमो ड्रोन दीदी या नावीन्यता, उपयुक्तता आणि स्वावलंबनाच्या चॅम्पियन आहेत: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2024 2:24PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो ड्रोन दीदींची त्यांच्यातील नाविन्यता, त्यांची उपयुक्तता आणि त्यांच्या स्वावलंबनाबद्दल प्रशंसा केली आहे. या विषयावर पंतप्रधानांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर केलेली पोस्ट:
"नमो ड्रोन दीदी या नावीन्यता , उपयुक्तता आणि स्वावलंबनाच्या चॅम्पियन आहेत. आमचे सरकार महिला सक्षमीकरणासाठी ड्रोनशक्तीचा लाभ घेत आहे."
***
N.Chitale/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2012878)
आगंतुक पटल : 144
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam