पंतप्रधान कार्यालय
राष्ट्र उभारणीप्रती दृढनिश्चय आणि बांधिलकी यासाठी विकसित भारताच्या अॅम्बेसिडर समुदायाचे पंतप्रधानांकडून कौतुक
प्रविष्टि तिथि:
08 MAR 2024 2:16PM by PIB Mumbai
राष्ट्र उभारणीप्रती दृढनिश्चय आणि बांधिलकी यासाठी विकसित भारताच्या अॅम्बेसिडर समुदायाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रशंसा केली.
केंद्रीय मंत्री स्मृती जे इराणी यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले:
"#ViksitBharatAmbassador समुदायाचा राष्ट्र उभारणीसाठीचा दृढनिश्चय आणि बांधिलकी बद्दल मी कौतुक करतो. आमच्या नारी शक्तीचा सक्रिय सहभाग निर्विवादपणे विकसित आणि सशक्त भारताच्या दिशेने आमच्या प्रवासाला गती देईल."
***
N.Chitale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2012877)
आगंतुक पटल : 132
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam