पंतप्रधान कार्यालय
ब्रिटनचे महामहिम राजे चार्ल्स तिसरे यांना जलद स्वास्थ्य लाभ व्हावा यासाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
06 FEB 2024 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आणि भारतीय जनतेच्या वतीने आज, ब्रिटनचे महामहिम राजे चार्ल्स तिसरे यांना जलद स्वास्थ्य लाभ व्हावा यासाठी तसेच उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या.
ब्रिटिश राजघराण्याने राजे कर्करोगाने ग्रस्त झाल्याची बातमी कळवलेल्या पोस्टला प्रतिक्रिया देताना, पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"महामहिम राजे चार्ल्स तिसरे यांना जलद स्वास्थ्य लाभ व्हावा आणि चांगले आरोग्य लाभावे यासाठी मी संपूर्ण भारतीय जनतेसह शुभेच्छा देत आहे.”
* * *
Jaydevi PS/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2003021)
आगंतुक पटल : 112
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam