पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 FEB 2024 10:48AM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 1 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तटरक्षक  दलाच्या स्थापना दिनानिमित्त, सर्व कर्मचाऱ्यांना  शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे-

‘@indiacoastguard च्या 48 व्या स्थापना दिनानिमित्त सर्व जवान आणि कर्मचाऱ्यांना माझ्या शुभेच्छा.सागरी सुरक्षा,राष्ट्रीय सुरक्षा,  पर्यावरणाची काळजी याप्रती त्यांची निष्ठा अतुलनीय आहे. त्यांची अजोड दक्षता आणि सेवा यांना भारताचा सलाम’. 

 

Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2001038) अभ्यागत कक्ष : 154