पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींचे अभिभाषण आगामी काळात भारताला आणखी विकसित करण्याचा दृष्टीकोन अधोरेखित करणारे : पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 31 JAN 2024 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आजच्या अभिभाषणाने 140 कोटी भारतीयांची सामूहिक शक्ती अधोरेखित केली आहे.”

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतीजींच्या व्यापक आणि अभ्यासपूर्ण भाषणाने झाली , ज्यामध्ये आपल्या देशाने गेल्या वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीतून दिसून आलेली 140 कोटी भारतीयांच्या सामूहिक शक्तीचा ठळकपणे उल्लेख होता. या अभिभाषणाने आगामी काळात भारताला आणखी विकसित करण्याचा दृष्टीकोन देखील अधोरेखित केला आहे."

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2000952) आगंतुक पटल : 163
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam