पंतप्रधान कार्यालय
प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल, पंतप्रधानांनी फ्रान्सच्या अध्यक्षांचे मानले आभार
Posted On:
26 JAN 2024 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2024
भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे आभार मानले आहेत.
मॅक्रॉ यांच्या पोस्टला प्रतिसाद देत, पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे.
“प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ, आपली उपस्थिती भारत-फ्रान्स यांच्यातील संबंधाना निश्चितच गती देणारी ठरेल.”
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999958)
अभ्यागत कक्ष : 159
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam