पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जनतेला थाईपोस्समच्या दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2024 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला थाईपोस्सम च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान मुरूगनचे आशीर्वाद सतत आपल्याला लाभोत, अशी पार्थना त्यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:
“थाईपोस्समच्या विशेष प्रसंगी शुभेच्छा ! भगवान मुरुगनचे आशीर्वाद आपल्यावर सदैव असावेत. हा मंगल दिवस आपल्या सर्वांना अधिक सामर्थ्य आणि समृद्धी देणारा ठरावा. मी प्रार्थना करतो, की प्रत्येक जण सुखी आणि निरोगी असावा.”
* * *
R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1999744)
आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam