पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 23 JAN 2024 9:20AM by PIB Mumbai

पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना  शुभेच्छा दिल्या आहेत. 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी नेताजींच्या जीवनकार्याचा आणि धैर्याचा गौरव केला आहे.

पंतप्रधानांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे;

"पराक्रम दिवसनिमित्त देशवासियांना शुभेच्छा.  नेताजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आणि धैर्याचा आपण गौरव करतो.  देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठीचे त्यांचे समर्पण आपल्याला कायम प्रेरणा देत राहील.'' 

***

JPS/SonaliK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1998758) Visitor Counter : 89