पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सुरीनाम तसेच त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील गायकांनी गायलेली भजने केली सामायिक
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2024 9:51AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरीनाम तसेच त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील गायकांनी गायलेली भजने सामायिक केली. भजनांमधे रामायणाचा शाश्वत संदेश ओतप्रोत आहे.
पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे:
रामायणाच्या संदेशाने जगभरातील लोकांना प्रेरित केले आहे. सुरीनाम आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील गायकांनी गायलेली काही भजने येथे आहेतः
शतके सरु शकतात, महासागर आपल्याला वेगळे करू शकतात, परंतु आपल्या परंपरांच्या आत्म्याचे स्पदंन जगाच्या अनेक भागांमध्ये अविरत सुरु आहे. #ShriRamBhajan"
***
JPS/Vinayak/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1997680)
आगंतुक पटल : 145
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
Kannada
,
English
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam