पंतप्रधान कार्यालय
भारतीय हवामान विभागाला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला गौरवपूर्ण उल्लेख
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2024 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय हवामान विभागाने आपल्या देशाला दिलेल्या अद्वितीय सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या विभागाने आज सेवेची दीडशे वर्षे पूर्ण केली.
पंतप्रधानांनी एक्स वर म्हटले आहे :
"भारतीय हवामान विभागाने आपल्या देशाला दिलेल्या अद्वितीय सेवेला आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत. हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या आद्य संस्थेपासून ते हवामान संशोधन क्षेत्रात अग्रेसर होण्यात आयएमडी ने अनेकांच्या जीवनाचे रक्षण करण्यात आणि पर्यावरणाबद्दलचे आपले आकलन अधिक सखोल करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे."
S.Kakade/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1996378)
आगंतुक पटल : 158
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam