पंतप्रधान कार्यालय
कवी मुनव्वर राणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
15 JAN 2024 2:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 15 जानेवारी 2024
कवी मुनव्वर राणा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
उत्तरप्रदेशात जन्मलेल्या या कवीने उर्दू साहित्य आणि कवितांमध्ये भरीव योगदान दिल्याचे स्मरण त्यांनी केले.
एक्स वर एका पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले:
"मुनव्वर राणा जी यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांनी उर्दू साहित्य आणि कवितेमध्ये भरीव योगदान दिले. त्यांचे कुटुंबीय चाहत्यांप्रति सहवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."
S.Kakade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1996216)
अभ्यागत कक्ष : 135
Read this releasein:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam