पंतप्रधान कार्यालय
सुप्रशासन, गुणवत्ता नियंत्रण आणि ‘झिरो डिफेक्ट, झिरो ईफेक्ट’ तत्वावर केंद्र सरकारने दिलेला भर, ‘मेड इन इंडिया’ ब्रॅंडला जगभरात ओळख निर्माण करुन देत आहे : पंतप्रधान
Posted On:
10 JAN 2024 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024
‘मेड इन इंडिया’ चे ब्रँडिंग भारतात आणि जगभरातही लोकमान्य आणि लोकप्रिय होत असल्याची दखल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्यामागे, सुप्रशासन, गुणवत्ता नियंत्रणाकडे दिलेले लक्ष आणि ‘झिरो डिफेक्ट, झिरो ईफेक्ट’ वर दिलेला भर असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी X वर केलेली पोस्ट सामाईक करत, पंतप्रधानांनी म्हटले आहे :
“सुप्रशासन, गुणवत्ता नियंत्रण आणि केंद्रीय मंत्री, ‘झिरो डिफेक्ट, झिरो ईफेक्ट’ वर केंद्र सरकारने दिलेला भर, यामुळे, ‘मेड इन इंडिया’ ब्रॅंड ला देशात आणि जगभरात कशी वेगळी ओळख म्हणत आहे, यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सविस्तर भाष्य केले आहे.”
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1994941)
अभ्यागत कक्ष : 148
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam