पंतप्रधान कार्यालय
तमिळनाडूमध्ये तरुणाईसाठी उपक्रम आयोजित करून 2024 या वर्षाचा आरंभ केल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला अभिमान
प्रविष्टि तिथि:
02 JAN 2024 8:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2024
तामिळनाडूमध्ये आणि तरुणाईसाठी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमाने नवीन वर्षाची सुरुवात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.
त्यांनी तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठातील दीक्षांत समारंभातील छायाचित्रेही सामायिक केली आहेत.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले आहे:
"2024 चा माझा पहिला सार्वजनिक कार्यक्रम तामिळनाडू या राज्यात झाला आणि तोही आपल्या युवाशक्ती संदर्भात झाला, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठातील दीक्षांत समारंभातील छायाचित्रांची ही झलक."
* * *
S.Patil/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1992532)
आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Bengali-TR
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam