पंतप्रधान कार्यालय
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, जे. डी. (एस) कर्नाटक प्रमुख आणि एच. डी. रेवण्णा यांची पंतप्रधानांनी घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
21 DEC 2023 2:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, कर्नाटकचे जनता दल (एस) प्रमुख एच. डी. कुमारस्वामी आणि एच. डी. रेवण्णा यांची भेट घेतली.
देशाच्या प्रगतीमध्ये अनुकरणीय योगदान दिल्याबद्दल त्यांनी माजी पंतप्रधानांची प्रशंसा केली.
एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
'माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, एच. डी. कुमारस्वामी आणि एच. डी. रेवण्णा यांना भेटून नेहमीच आनंद होतो.
देवेगौडा जी यांनी देशाच्या प्रगतीसाठी दिलेल्या अनुकरणीय योगदानाचा भारताला खूप आदर आहे. विविध धोरणात्मक बाबींवरील त्यांचे विचार अंतर्दृष्टीपूर्ण आणि भविष्यवेधी आहेत".
* * *
NM/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1989087)
आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam