पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

काशी विश्वनाथ मार्गिकेची द्विवर्षपूर्ती पंतप्रधानांनी केली साजरी


काशीची भरभराट सुरू आहे, प्रगतीची नवी शिखरे सर होत आहेत -पंतप्रधान

Posted On: 14 DEC 2023 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ मार्गिकेची द्विवर्षपूर्ती साजरी केली आहे.

मायजीओव्हीइंडियाची एक्सवरील एक पोस्ट सामाईक करताना पंतप्रधान म्हणालेः

“काशीची भरभराट सुरू आहे, पायाभूत सुविधा, संस्कृती, पर्यटन,वाणिज्य, नवोन्मेष आणि इतर अनेक क्षेत्रांसह विविध क्षेत्रात प्रगतीची नवी शिखरे सर होत आहेत.”

 

* * *

S.Kakade/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1986257)