पंतप्रधान कार्यालय

सुंदर कविता म्हणून दाखवणाऱ्या छोट्या गायिकेचे पंतप्रधानांकडून कौतुक

Posted On: 10 DEC 2023 6:20PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांच्या नातीचे सुंदर कविता म्हणून दाखवल्याबद्दल कौतुक केले.

राज्यपालांच्या एक्स वर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

"सर्जनशील आणि मनमोहक.  तिचे शब्द देखील उर्जेचा मोठा स्रोत आहेत.

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984783) Visitor Counter : 82